माहिती अधिकार स्वयंप्रेरणेने प्रकट करावयाची कलम 4(1)(ख)खालील 17 बाबींची माहिती
एक | आपली रचना कार्य व कर्तव्ये यांचा तपशिल |
दोन | आपले अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये |
तीन | निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्य्यात येणारी कार्यपध्दती तसेच पर्यवेक्षण आणि उतरदायित्व प्रणाली |
चार | स्वतःची कार्ये पार पाडण्यासाठी ठरविण्यात आलेली मानके |
पाच | त्याच्याकडे असलेले किंवा त्याच्या नियंत्रणात असलेले किंवा त्याची कार्ये पार पाडण्यासाठी त्याच्या कर्मचारीवर्गाकडून वापरण्यात येणारे नियम विनियम सुचना नियमपुस्तिका आणि अभिलेख |
सहा | कार्यालयाच्या नियंत्रणात असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण |
सात | आपले धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अंमलबजावणी करण्याच्या संबंधाात लोकांशी विचारविनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील |
आठ | आपला एक भाग म्हणून किंवा सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी म्हणुन घटित केलेल्या निकायांचे विवरण आणि त्या मंडळांच्या परिषदांच्या समित्यांच्या आणि अन्य निकायांच्या बैठकी लोकांसाठी खुल्या आहेत किंवा कसे किंव अशा बैठकीची कार्यवृते जनतेला पहावयास मिळण्याजोगी आहेत किंवा कसे याबाबतचे विवरण |
नऊ | आपल्या अधिका-यांची व कर्मचा-यांची निर्देशिका |
दहा | आपल्या प्रत्येक अधिका-याला व कर्मचा-याला मिळणारे मासिक वेतन तसेच प्राधिरणाच्या विनियमांमध्ये तरतुद केल्याप्रमाणे नुकसानभरपार्इ देण्याची पध्दती |
अकरा | सर्व योजनांचा तपशिल, प्रस्तावित खर्च दर्शविणारा आपल्या प्रत्येक अभिकरणाला नेमून दिलेला अर्थसंकल्प आणि संवितरीत केलेल्या रकमांचा अहवाल |
बारा | अर्थसहाय्य कार्यक्र्रमाच्या अंमलबजणीची रीत तसेच वाटप केलेल्या रक्कमा आणि अशा कार्यक्रमांच्या लाभाधिका—यांचा तपशिल सन 20/12/2013 |
तेरा | व्यक्तिींना सवलती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे दिलेली आहेत अशा व्यक्तिींचा तपशील |
चौदा | इलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्यास उपलब्ध असलेल्या किंवा त्याच्याकडे असलेल्या माहितीच्या संबंधातील तपशिल |
पंधरा | माहिती मिळविण्यासाठी विदयार्थ्यांना उपलब्ध असणाAया सुविधांचा तपशील, तसेच त्यांच्यासाठी चालविण्यात येत असलेल्या ग्रंथालयाच्या किंवा वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळांचा तपशील |
सोळा | जनमाहिती अधिका—यांची नावे पदनामे आणि इतर तपशील |
सतरा | विहित करण्यात येर्इल अशी इतर माहिती |